सर्प दंश केल्याने चिमुकली चा मृत्यू
अडीच वर्षाच्या मुलीला सापाने दंश केल्याने चिमुकली चा मृत्यू झाला आहे बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील करोशी गावात ही घटना घडली असल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्रिवेणी या अडीच वर्षीय मुलीला खेळत असताना साप चावला. यावेळी साप चावल्याचे लक्षात येतात तिला तिच्या पालकांनी चिकोडी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता मातृ उपचाराचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही.त्यामुळे तिचा मृत्यू झाला याप्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.