This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*ओमनी कार चालकाचा जागीच मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावाच्या हद्दीत KSRTC बस आणि ओमनी कारची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे ओमनी कार चालकाचा जागीच मृत्यू झाला

खानापूर तालुक्यातील बेकवाड गावात ग्रामदैवत महालक्ष्मी जत्रेसाठी येत असताना हा अपघात झाला. या अपघातात खानापूर तालुक्यातील गुंजी गावातील ओमिनी चालक नारायण भगवान पाटील (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now