This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*गोकाक व अरभावी मतदारसंघात प्रजाकी पक्षाचा घरोघरी जाऊन प्रचार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रजाकी पक्षाचे उमेदवार प्रेम मल्लप्पा चौगुले यांनी गोकाक, अरभावी मतदान संघात प्रचार करताना प्रजाकी पक्षालाच मतदान का करावे? मतदारांना त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीची आणि त्यांच्या पक्षाची माहिती देऊन पक्षीय राजकारण न करता समाजकारण करणाऱ्या पक्षाला संधी द्या, भ्रष्टाचारमुक्त राज्य आणि देश घडवू द्या.असे आवाहन केले.

तसेच असा सवाल त्यांनी मतदारांना केला.प्रजाकी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासह गोकाक मतदार संघात व अरभावी मतदार संघातील घरोघरी  जाऊन त्यांनी प्रचार केला.आणि आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now