विजापूर शहरातील जामिया, मशीद समोर एका तरुणाची डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेत राजजीन जमादार वय सत्तावीस असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो उदयपूर शहरातील पेटी बावडी भागातील रहिवासी आहे.
या घटनेमागे जुना वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद गोल घुमट पोलीस स्थानकात करण्यात आले आहे.