मुसळधार पावसामुळे बसवन कुडची येथील दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.संततधार पावसामुळे बेळगाव बागलकोट रस्त्यावर पाणी आले आहे.
मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.औषध दुकानात दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानातील औषधे आणि फर्निचर यांचे नुकसान झाले .मोठ्या प्रमाणावर पाणी दुकानात शिरल्याने दुकानातील साहित्य हलविताना तारांबळ उडाली.दुकानात येत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावण्यात आली आहे.रस्त्याचे आणि पुलाचे काम नीट झाले नसल्याने पाणी दुकानात आणि घरात शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
D Media 24 > Local News > *बसवन कुडची येथील दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान*
*बसवन कुडची येथील दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान*
Deepak Sutar24/07/2024
posted on
Leave a reply