This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*KEB चे असिस्टंट जगदीश मोहिते यांची बढती झाल्याबद्दल सत्कार*झाल्याबद्दल सत्कार

*KEB चे असिस्टंट जगदीश मोहिते यांची बढती झाल्याबद्दल सत्कार*झाल्याबद्दल सत्कार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव: उद्यमबाग येथील  KEB चे असिस्टंट जगदीश मोहिते यांचे असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर म्हणून RT सर्कल के.पी.टी.सी.एल हुबळी येथील बढती झाली आहे.६ वर्षापासून जगदीश मोहिते यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते बापू भडांगे , कृषिपतीन संस्थेचे अध्यक्ष अर्जुन पाटील,काँग्रेस नेते पांडू गिडनांवर,अहमदनगर किल्लेदार,नंदकुमार सुतार तसेच के.ए.बी सहकारी राजू कोलेकर,रुद्रेश मठपती यांच्यासहित जगदीश मोहिते यांचा सत्कार  करण्यात आला.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते बापू भडांगे यांनी सांगितले की यांनी आपल्या भागातील काम पूर्ण मन देऊन केले आहे व कोणतीही समस्या त्यांच्याकडे घेऊन घेल्यास त्यांनी त्या समस्येचे निवारण लवकरात लवकर करून आम्हाला व आमच्या गावकऱ्यांना सहकार्य केले आहे.यासाठी आम्ही त्यांची बडती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान करत आहोत असे त्यांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24