This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*टिप्पर व दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू*

*टिप्पर व दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अप्पाचीवाडी गावच्या फाट्यावर टिप्पर आणि मोटारसायकल अपघातात एक जण जागीच ठार झाला.राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावर असलेल्या टिप्परने अप्पाचीवाडी फाट्यावर मोटारसायकलला धडक दिली.यावेळी मोटारसायकल वरील एक जण टिप्परच्या चाकाखाली सापडला आणि तो जागीच ठार झाला.

मोटारसायकलवरील अन्य एक जण जखमी झाला.मोटारसायकल वरून प्रकाश अण्णासो खोत (५५) आणि प्रकाश निकम हे निपाणीहून कोगनोळी येथे येत होते.अप्पाचीवाडी फाट्यावर टिप्परने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात घडला.जखमीला निपाणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24