This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

internationalNational

*इस्रो पहिले ध्रुवीय मिशन सुरू करणार*

*इस्रो पहिले ध्रुवीय मिशन सुरू करणार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी इस्रो पहिले ध्रुवीय मिशन सुरू करणार आहे. अशी माहिती इस्त्रोच्या सूत्राकडून प्राप्त झाली आय .

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी हे प्रक्षेपण होईल यामध्ये पीएसएलव्हीसी 58 सह एक्स-रे पोलरी बॅटरी सॅटॅलाइट एक्सपो सेट पाठवले जाणार आहे हा उपग्रह क्ष किरणांचा डेटा गोळा करेल. आणि कृष्णविवर तसेच न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल.

2021 मध्ये लॉन्च केलेल्या नासाच्या इमेजिंग एक्स-रे एक्सप्लोर नंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन आहे. ज्याचा विश्वातील 50 तेजस्वी स्त्रोतांचा अभ्यास करणे असे आहे .

यामध्ये पल्सर ब्लॅक होल एक्स-रे बायनरी सक्रिय गॅलेंटीक न्यूक्लिन इलेक्ट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपर मोशन अवशेष समाविष्ट आहे. हा उपग्रह 500 ते 700 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला जाईल. जो पाच वर्ष विविध स्वरूपाची माहिती गोळा करेल.

हा उपग्रह व त्याचा पेलोड यु आर राव उपग्रह केंद्र आणि रमण संशोधन संस्थेने तयार केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24