This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

National

*मडगाव रेल्वे स्थानकावरून हरवला आहे*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अक्षय गोविंदा वय वर्ष 23 राहणार निंभारी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा राज्य महाराष्ट्र हा युवक 15 फेब्रुवारी पासून मडगाव रेल्वे स्थानकावरून हरवला आहे. स्पोरकले सर्विस प्राइवेट लिमिटेड या कंपनीमध्ये हाऊस कीपर चे काम करत होता.

अक्षय गोविंद सोनोने हा 13/11/ 2023 रोजी कंपनीमध्ये रुजू झाला होता.व 15/2/2024 रोजी दुपारी 4.45 मिनिटांनी मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचला.7.15 मिनिटांनी घरी कॉल केला होता.आणि 8.15 मिनिटांनी गोवा एक्सप्रेसने घरी येत असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर पासून त्याचा मोबाईल बंद आहे. यासंबंधी होंडा पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.कुणाला आढळून आल्यास खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

Gajanan umbarkar 9146663535

Rajendra tandale 9763054874


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now