बंगळूर येथील रामेश्वरन कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सर्व परिणाम चौकशी केली जात आहे तसेच या चौकशी आणखी काही माहिती सुद्धा उपलब्ध झाली असल्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की मंगळूर कुकर स्पोर्ट आणि रामेश्वर आणि स्पोर्ट यांच्यामध्ये तांत्रिक साम्य आहे, खिळे बॉम्ब टाईमर बघितले असता सर्व काही सारखेच आहे या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की हा बॉम्ब खूप तीव्र कमीतेचा होता त्यामुळे मोठ्या आपत्ती घडली नाही बॉम्बची क्षमता कमी असू शकते अधिक शक्तिशाली स्फोटक वापरला असता तर परिणाम अधिक झाला असता बॉम्ब सुटला तेव्हा खिळे आणि नटबॉल सर्व वर गेले.
तो वर जाऊन बाजूला फुटला नसता तर अनेकांचा बळी गेला असता सुदैवाने खिळे बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले असून विशेष पोलीस पथकाने तपास हाती घेतला आहे एन आय ए आणि एन एस ची पथके ही तपास करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.