This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*घराला आग लागून तीन बकऱ्यांचा मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

घराला आग लागून तीन बकऱ्यांचा मृत्यू

घराला आग लागल्याने या आगीमध्ये होरपळून तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना बेळगाव सांबरा रस्त्यावर बसवन कुडची नजीक सकाळी नऊच्या दरम्यान घडली आहे.ही आग येथील अभिषेक कौलगी यांच्या घराला लागली त्यांचे घर पत्र्याचे होते. आज सकाळी त्यांच्या घराला अचानक आग लागली आणि या आगीत तीन बकरी भस्मसात झाली शिवाय घरातील सर्व सामान देखील जळून खाक झाले.

लग्नाची माहिती मिळतात ग्रामस्थांनी घटनास्थळी भाग घेतली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत सर्वसामान आणि बकरी जळाल्या. तसेच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सिलेंडर देखील ब्लास्ट झाले.

आणि अग्निशमन दलाला ही माहिती मिळता त्यांनी लागलीच घटना स्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. तसेच आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.या घटनेची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now