This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

State

*विघ्नेश महादेव पवारने  मिळवले 98.5% गुण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विघ्नेश महादेव पवारने  मिळवले 98.5% गुण

बेळगांव: केएल एस वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजचा इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी विघ्नेश महादेव पवार यांनी 6व्या सेमिस्टर मध्ये 98.5% गुण मिळवत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाला आहे.

त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या विभाग प्रमुख अमृता देवनगावी यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याच्या विषय शिक्षिका नीलम सोमनावर तसेच अभिमान देशपांडे यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून विघ्नेश हा बेळगाव सिटी न्यूज चे पत्रकार महादेव पवार यांचा पुत्र आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24