This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

NationalPolitics

*सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दिलासा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दिलासा

सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाचे वाचन सुरु असून पहीले तीन निरक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यावर चौथे निरिक्षण शिंदे गटाच्या बाजूने देऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच देण्यात आला असून यामुळे महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार राहणार 16 आमदारांच्या अपात्र चा निर्णय अध्यक्षाकडेच राहणार असून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आज कोर्टाने म्हटले यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now