This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (काहेरच्या) वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम डॉक्टर बी एस कोडकणी हॉल केएलई सीसी सेंटर मध्ये पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रोफेसर डॉक्टर नितीन गंगे,पद्मश्री पुरस्कार अवॉर्ड सिताबा जोडट्टी जिव्हेश्वर पडनाड बसव प्रभू हिरेमठ एस यु जमादार,उमेश कलघटगी मल्लेश चौगुले,भरत कालाचंद्र उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व पाहुण्यांचा परिचय करून देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविक रोहित कलत्रा आणि उपस्थित युवक व युवतींना मार्गदर्शन केले. त्यानंतर खासदार मंगला अंगडी यांनी सर्व युवांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी या युवा महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now