This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

इस्कॉन मंदिरात उद्या रामनवमी उत्सवाचे आयोजन*

इस्कॉन मंदिरात उद्या रामनवमी उत्सवाचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने उद्या रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक पंधरा ते सतरा रोज सायंकाळी परमपूज्य अनंत कृष्ण गोसावी महाराज यांचे श्रीराम कथाकथन पार पडले .तर बुधवार दि. 17 एप्रिल रोजी इस्कॉनच्या श्री राधा गोकुलानंद मंदिरात सायंकाळी सहा नंतर श्रीराम प्रकट दिन साजरा केला जाणार आहे .

त्यानंतर कीर्तन, अभिषेक, प्रवचन आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे. याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24