जॉननाथन फाऊंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिलांना महिला सुरक्षा आणि विकास प्रकल्पांबद्दल फाउंडेशने माहिती दिली.
सदर कार्यक्रम सेंटोरिनी कॅफे खानापूर रोड बेळगाव येथे पार पडला यावेळी अतिथी वक्त्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रिती पाटील,प्राचार्य _ श्रीमती ज्योती पाटील,जॅसिका,मँटेरियो डॉ माधुरी जाधव,शारदा _ जीएसटी कार्यालय आरतीशाः जायंट ग्रुप ऑफ बेळगावच्या अध्यक्षासुचित्रा काटकर एमबीबीएस एमडी ॲनेस्थेशिया आणि महिला डॉक्टर्स विंगच्या अध्यक्षा डॉ रूपा राकेल : फॅशन डिझायनर मॅडम प्रभावती मस्तमर्डी उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमात मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा लीना वेगास, सचिव वेरोनिका रॉड्रिग्ज,उपाध्यक्ष अण्णा डिसोझा, सदस्य अनिता डिसोझा, भक्ती शिंदे, शारधा दिवटे, क्लारा स्वामी, ज्योती जाधव उपस्थित होते.