This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*कोसळलेल्या घरांची महापौर उपमहापौरांनी केली पाहणी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोसळलेल्या घरांची महापौर उपमहापौरांनी केली पाहणी

बेळगांव:गेल्या काही दिवसांपासून शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक झाडांची पडझड झाली आहे.यामध्ये शिवाजीनगर आणि चव्हाट गल्ली येथील काही पावसाने घरे कोसळली आहेत.

या कोसळलेल्या घरांची पाहणी महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी केली. तसेच कोसळलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना सहाय्य करण्याची सूचना केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now