This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

State

*माळी गल्लीत डेंगू प्रतिबंधक लसीकरण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माळी गल्लीत डेंगू प्रतिबंधक लसीकरण

बेळगांव: माळी गल्ली येथील छत्रपती संभाजी युवक मंडळ व प्रसाद होमिओपॅथिक फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. वार्ड नंबर 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते नागरिकांना लस देण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत यावर्षी 12 वर्षे पूर्ण झाली.सतत डेंग्यू व चिकनगुनिया लसीकरण भरवण्यात येते.आज परिसरातील 600 हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, भाऊराव चौगुले, प्रभाकर धामणेकर, कपिल खटावकर, चेतन गंगाधर , परशराम वाद्रे, अनुराधा चौगुले,मनीशा काकडे, रेशमा ठोकणेकर, विमल लंगरकांडे,राधिका ठोकणेकर, सरिता मिरजकर, यांच्यासहित स्थानिक नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24