॥कंग्राळीत मोफत डेंग्यू व चिकणगुण्या प्रतिबंधक लस ॥
सुमारे 3500 पेक्षा जास्त जणांनी घेतला लाभ
कंग्राळी खुर्द – येथील मराठा स्पोर्टस क्लब , तालीम मंडळ , गणेशोत्सव मंडळ यांचे वतिने गावातील नागरिकांना मोफत डेंग्यू व चिकणगुण्या लस देण्यात आली . याचा सुमारे 3500 पेक्षा जास्त ग्रामस्यांनी लाभ घेतला .
ग्राप कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातील भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी20 चषक जिकल्यांने संघाचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले त्यानंतर मा. अध्यक्ष भाऊ पाटील व ग्रा सदस्य राकेश पाटील यांनी श्री मारुती पूजन , ग्रा प सदस्य यशोधन तुळसकर व एसडीएमसी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी श्रीलक्ष्मी पूजन , पैलवान अमर निलजकर व . रणजित पाटील ( एम .आर . ) यांनी होळी कामण्णा पूजन तर गावडे कमीटी पदाधिकारी किरण पाटील व एन आय एस कोच प्रशांत पाटील यांनी तालमीतील श्री हनुमान पूजन केले . त्यानंतर डॉ टी .जी . पाटील व मा अध्यक्ष यल्लापा पाटील यांनी दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून लस देण्यास प्रारंभ केला . दुपार पर्यंत चाललेल्या या मोहिमेत सुमारे 3500 पेक्षा जास्त स्त्री पुरुष नागरीकांना या लसीचा लाभ घेतला .यावेळी या आज
D Media 24 > Local News > *कंग्राळीत मोफत डेंग्यू व चिकणगुण्या प्रतिबंधक लस*
*कंग्राळीत मोफत डेंग्यू व चिकणगुण्या प्रतिबंधक लस*
Deepak Sutar30/06/2024
posted on
Leave a reply