This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मोफत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिर*

*मोफत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिर*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*मोफत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिर*
पावसामुळे *डेंग्यू व चिकनगुनिया* या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. हे ओळखून आपल्या कंग्राळी खुर्द गावातील वार्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य *प्रशांत गोपाळ पाटील* यांच्या पुढाकाराने *मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब* यांच्यावतीने *मोफत* *डेंग्यू व चिकनगुनिया* रोग प्रतिबंध लसीचे शिबिर उद्या दिनांक *30/06/2024 रविवार* रोजीआयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. *वेळ :– सकाळी 9 ते 12 ठिकाण :– मारूती मंदिर कंग्राळी खुर्द*


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24