सोमवारी 22 जुलै 2024 रोजी के. एल.ई. संस्थेच्या बी. व्ही. बेल्लाद कायदा महाविद्यालय, बेळगावीच्या तर्फे एन.एस. एस. विशेष शिबिरांतर्गत मोफत “डेंग्यू प्रतिबंधक होमिओपॅथिक औषध शिबिराचे” आयोजन ग्रामपंचायत कार्यालय, हिंडलगा येथे करण्यात आले होते.
के. एल. ई. होमिओपॅथी विद्यालय, बेळगावी यांच्या तज्ज्ञ वैद्यांनी बनविलेल्या डेंगू प्रतिकारक औषधाचे जवळपास १००० गावकर्यांनी लाभ घेतला. हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य आणि बी. व्ही. बेल्लाद कायदा महाविद्यालय, बेळगावीच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहभाग घेतला.