This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*असिफ राजू शेठ यांनी दिली पक्ष कार्यालयाला भेट*

*असिफ राजू शेठ यांनी दिली पक्ष कार्यालयाला भेट*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

असिफ राजू शेठ यांनी दिली पक्ष कार्यालयाला भेट

 

आसिफ (राजू) सेठ यांनी कार्यकर्त्यांची सिव्हिल हॉस्पिटल रोड येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली आणि येणाऱ्या निवणुकी संदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी प्रथमतः कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले.

त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे, आणि भविष्यातही निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता तेच करत राहू. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांवरही चर्चा केली .पक्षासाठी अनेक प्रकारे सर्वानी योगदान दिले आहे आणि असेच करत राहण्याचे आवाहनही राजू सेठ यांनी यावेळी केले.

यावेळी आगामी निवडणुकीत पक्ष आणि उमेदवाराला पाठिंबा देण्याची आणि काम करत राहण्याची तयारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24