बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक अप्पूगोळ यांनी आपला नामांकन अर्ज केला दाखल
बेळगाव:लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज अशोक अप्पूगोळ यांनी आपला नामांकन अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केला.
या प्रसंगी बी.एस.प.चे बेळगाव जिल्हाध्यक्ष यमनाप्पा तलवार, नेते सांडूसाहेब चौदापुरा, श्रीमती जीवनलता अंतीमनी, रेणुका अप्पुगोला उपस्थित होत्या.
यानंतर त्यांनी बेळगाव मतदारसंघातील मतदार बंधूंना विनंती केली की मला भरघोच मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करून मला लोकसभेत पाठवा अशी विनंती केली.