नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथील श्री विरूपाक्ष मंदीर जावून दर्शन घेवून आशीर्वाद घेतला यावेळी खासदार झालावर प्रथमचं निपाणी येथे येते वेळी त्यांनी प्रथम चिकोडी रोड वरील समाधी मठ येथे दर्शन घेवून चं निपाणी येथे एन्ट्री केली यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी नूतन खासदार पदी निवड झाली.
म्हणून श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ आणी ट्रस्ट यांच्या वतीने खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या आशीर्वादरुपी सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव चिंगळे,वीरकुमार पाटील, राजेंद्र गाडीवडर,किरण रजपूत,अमरसिंग रजपूत,उतम कमते,रुपेश तोडकर,विरूपाक्ष पुजारी,दयानंद कामते,प्रवीण सह कार्यकर्ते व भक्त गण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.