*समिती नेते आर एम चौगुले यांची सांबरा महालक्ष्मी यात्रेस भेट*
बेळगाव तालुक्यातील सांबरा गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला तालुका समितीचे नेते आर एम चौगुले यांनी भेट देऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
*यात्रा कमिटीच्या वतीने आर एम चौगुले यांचा इराप्पा जोई, काशिनाथ धर्मोजी व इतर सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.*
*यावेळी एन के कालकुंद्री, ओंकार गुंजीकर व इतर उपस्थित होते.*