This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*कॉलेज रोड वरील पवन हॉटेल जवळ झाडाची फांदी कोसळली*

*कॉलेज रोड वरील पवन हॉटेल जवळ झाडाची फांदी कोसळली*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरातील कॉलेज रोडवरील हॉटेल पवन तसेच कॉलेज रोड हॉस्पिटल येथे एक जुना रुक्ष कोसळल्याने गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे सदर घटना आज सकाळी 11 च्या सुमारास घडले यावेळी झाडाच्या खालती कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.

कॉलेज रोडचा परिसर हा नेहमी गजबजलेला असतो या ठिकाणी अनेक महाविद्यालय शाळा व्यवसायिक दुकाने तसेच हॉस्पिटल असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र जेव्हा झाड पडले त्यावेळी झाडाच्या खाली कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र काही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24