This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

एका पोलिसांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

एका पोलिसांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एका पोलिसांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मंगळूर येथे एका पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे हा पोलीस बेळगावचा असल्याचे तपासात उघड झाले असून तो के एस आर पी सातव्या बटालियन मध्ये सेवेत होता.

सदर पोलीस हा मंगळूर नजीकच्या असाईगोळी येथील भाड्याच्या घरात राहत होता त्याचे नाव विमलनाथ जैन वय 28 असे असून त्यांनी आत्महत्या केल्याचा कयास तपासात लागला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की महिन्याभरापूर्वी आईचे निधन झाल्यानंतर तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ड्युटीवर जाण्याचा दिवस असतानाच त्याचा मृतदेह खोलीत आढळून आला या घटनेची नोंद कोणाजी पोलीस ठाण्यात झाली असून गुन्हा दाखल झाला आहे तसेच याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24