This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*दुचाकी अपघातात आजी ठार, नातू जखमी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव :  दुचाकी अपघातात आजी जागीच ठार झाली, तर नातू जखमी झाल्याची घटना नुकतीच बैलहोंगल तालुक्यातील नयागरजवळ घडली. गंगम्मा कुलकर्णी (वय ७५, रा. बुदिहाळ,ता. बैलहोंगल) असे मृत वृद्धेचे नाव आहे, नातू गंगाधर आजीचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जात होता.

यावेळी म्हैस आडवी आल्याने दोघेही दुचाकीवरुन पडले. यामध्ये आजीच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली. नातू जखमी झाला असून त्याच्यावर बैलहोंगल सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24