बेळगाव : प्रसुतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या परिस्थितीने गांजलेल्या एका हिंदू महिलेला मुस्लिम कुटुंबियांनी आपल्या घरी आश्रय दिला आहे. या महिलेची हालाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मुस्लिम कुटुंबीयांनी तब्बल दीड महिना बाळ बाळंतीनीचा सांभाळ केला आहे. हिंदू मुस्लिम सलोख्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. गोकाक तालुक्यातील मुस्लिम कुटुंबियांचा मार्केट पोलिसांनी रविवारी पोलीस स्थानकात आदर सत्कार केला आहे.
D Media 24 > Local News > *हिंदू बाळंतणीचा मुस्लिम कुटुंबीयांकडून दीड महिना सांभाळ मार्केट पोलिसांनी केला सत्कार*