This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*किणये गावाजवळ दोन कारचा अपघात: तीनजण गंभीर जखमी*

*किणये गावाजवळ दोन कारचा अपघात: तीनजण गंभीर जखमी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

किणये गावाजवळ दोन कार आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.दोन्ही कार भरधाव वेगात होत्या.कारच्या धडकेने दुचाकीस्वार दुचाकीवरून फेकला गेला. कार एकमेकांना धडकल्याने दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.कार मधील ए अर बॅग वेळीच उघडल्या गेल्याने जीवितहानी टळली.

अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.पोलिसांना अपघाताचे वृत्त कळतच त्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24