This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*5 ऑगस्टला दडपण प्रेक्षकांच्या भेटीला*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 ऑगस्टला दडपण प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही महिन्यापासून बेळगावकर रसिक प्रेक्षक ज्याच्या प्रतीक्षेत होते तो अस्मिता क्रिएशनचा आपल्या बेळगावचा मराठी सिनेमा दडपण आता विराम आत्महत्येला येत्या शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट 2023 रोजी ग्लोब थेटर येथे प्रदर्शित होत आहे हा सिनेमा संपूर्ण कर्नाटकातला पहिला मराठी सिनेमा आहे असे उत्तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांनी जाहीर केलेले आहे ही समस्त बेळगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व या चित्रपटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखा एक महत्त्वपूर्ण विषय समोर मांडण्यात आलेला आहे तरी कृपया सर्व पालक व विद्यार्थी वर्गाने हा चित्रपट पाहणे अत्यंत आवश्यक आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now