This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Entertainment

*लवकरच बंद होणार “द कपिल शर्मा शो”*

*लवकरच बंद होणार “द कपिल शर्मा शो”*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*लवकरच बंद होणार “द कपिल शर्मा शो”*

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेला द कपिल शर्मा शो लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.द कपिल शर्मा शो हा सर्वांचा आवडता मनोरंजनाचा हा मात्र आता हा शो लवकरच बंद होण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी हा शो बंद करण्यात आला होता त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शोमध्ये बदल करत पुन्हा हा शो सुरू करण्यात आला.

पण आता हा शो केवळ दोन महिन्यात जाण्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कपिल शर्मा यांनी या द कपिल शर्मा कॉमेडी शो ची सुरुवात केली होती.

यामुळे अनेक घरांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते अनेक जण हा शो पाहण्याकरिता आतुरतेने वाट पाहत होते. तर आता हा शो काही महिन्यातच बंद होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24