This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*आमदार अभय पाटील यांचा अनगोळ भागात झुंजवती प्रचार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार अभय पाटील यांचा अनगोळ भागात झुंजवती प्रचार

 

आमदार अभय पाटील यांनी आपला झंजावती प्रचार अनगोळ परिसरात केला यावेळी त्यांचे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने भला मोठा पुष्पहार त्यांना अर्पण करण्याकरिता आणला होता मात्र यावेळी माझ्यासाठी हा हार नको या हाराचे खरे मानकरी हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे सांगून तो हार त्यांनी महाराजांच्या मूर्तीला अर्पण केला.

त्यांचा हा निर्णय पाहून या भागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले तसेच थोरामोठ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

त्यानंतर त्यांनी या भागात झंझावती प्रचार केला त्यामुळे अनगोळ परिसरात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24