बेळगाव : जिल्हाधिकारीपदी हुबळी येथील हेस्कोम कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती झाली आहे.तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील सरकारने तडकाफडकी बेंगलोरला बदली केली आहे. नितेश पाटील यांच्याकडे बेंगलोर येथील लघु व माध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आली आहे.मोहम्मद रोशन हे सन 2015 च्या आयएएस कॅडरचे अधिकारी होते.
D Media 24 > Local News > *तडकाफडकी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बेंगलोरला बदली*