बेळगांव: तालुक्यांतील अलतगे हवेशीर गल्लीतील रहिवासी माजी सैनिक काही मारुती निंगाप्पा पाटील वय वर्ष ६३ यांचे हृदयविकाराने सकाळी ८.३० मिनिटांनी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन विवाहित मुली, जावई ,अविवाहित मुलगा ,दोन विवाहित भाऊ व नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
D Media 24 > Local News > *मारुती निंगाप्पा पाटील यांचे निधन*