This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*रामा मेस्त्री अड्डा येथे दुर्गा देवीची प्रतिष्ठापना*

*रामा मेस्त्री अड्डा येथे दुर्गा देवीची प्रतिष्ठापना*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रामा मेस्त्री अड्डा येथे दुर्गा देवीची प्रतिष्ठापना

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील रामा मेस्त्री अड्डा येथे दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते देवीची विधिवत पुजा करण्यात आली.

त्यानंतर देवीची आरती करून तसं तसे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना मीनाताई बेनके यांनी आपल्याला पूजेचा मान दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.तसेच नवरात्रोत्सव का साजरा केला जातो देवीचे काय महत्त्व आहे त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24