*गुरुपौर्णिमेनिमित्त कंग्राळ गल्ली येथे आयुष्यमान कार्डची नोंदणी*
आज कंग्राळ गल्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयुष्यमान कार्डची विनामूल्य नोंदणी करण्यात आली. गल्लीतील सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने गल्लीतील युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गल्लीतील पंचमंडळीच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री शंकर बडवाण्णाचे श्री मालोजीराव अष्टेकर, श्री प्रकाश पाटील,
श्री नारायण चौगुले, आकाश हलगेकर, ज्योतिबा पाटील, अभिजीत अष्टेकर, सुहास चौगुले, शुभम पवार, प्रवीण गाडेकर, रुपेश बडवाण्णाचे, सागर पवार, राहुल निळकंठाचे, भावकांना सुळगेकर, निखिल चौगुले, रोहन निळकंठाचे, यश मोरे, भावकांना पिरगाणे, संदीप बडवाण्णाचे आदि उपस्थित होते.
यासाठी रूपा माळगी, सौम्या हळ्ळूर गल्लीतील गणेशोत्सव शिवजयंती उत्सव मंडळ, जय भीम युवक मंडळ यांचे सहकार्य लाभले.