This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

PoliticsState

*आमदार यु टी खादर यांची सभापती पदी निवड*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार यु टी खादर यांची सभापती पदी निवड

अतिशय उत्साही आणि सक्रिय राजकारणी म्हणून ख्याती असलेले तसेच पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री आमदार यु टी खादर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

त्यांची ही निवड बिनविरोध झाली असून आर व्हि देशपांडे यांनी खादर यांच्याकडे पदभार सोपविला आहे. यावेळी बोलताना सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यु टी खादर यांचे अभिनंदन केले असून सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सरकारच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24