बेळगाव:महापालिकेच्या प्रभाग ४२ चे नगरसेवक हनुमंत कोंगाली यांची बुडा प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने १६ ऑगस्ट हनुमंत कोंगाली २०२३ रोजी सर्वसाधारण सभेत नगरसेवक,वकील कोंगाली यांना बुडातील महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्तीसाठी ठराव केला होता. त्यानुसार आता सरकारचे अधीन सचिव के. लता यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
D Media 24 > Local News > *बुडा प्रतिनिधीपदी हनुमंत कोंगालीं यांची नियुक्ती*