या पिक्चरने RRR पिक्चरचाही तोडला रेकॉर्ड
हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात येते हे द केरळा स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट बघण्याकरिता प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे या चित्रपटाने सध्या 100 कोटींचा गल्ला जमविला आहे चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसात 112.99 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमाविला आहे.
तसेच या चित्रपटाला अनेक राज्यात बंदी मिळाले असली तरी चित्रपटाने मोठी मजल मारली असून त्यांनी पठाण या चित्रपटाला सुद्धा मागे टाकले आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्याचा कसा गटकारस्थान मुस्लिम युवक करतात याचे चित्रीकरण कर चित्रपटात करण्यात आले असल्याने सर्व भारतीय हा चित्रपट पाहण्याकरिता उत्सुक आहेत त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठा गल्ला जमविला आहे.