This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*अपघातात सहा जण ठार तर चार जण जखमी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप गावाजवळ झालेल्या कार अपघातात सहा जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने झाडाला धडक दिल्याने हा अपघात घडला.

विवाह समारंभ आटोपून परत येत असताना हा अपघात घडला.नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे.MH 12EX 3052 क्रमांकाच्या

स्विफ्ट डिझायर या कारमधून दहा जण प्रवास करत होते.कार भरधाव वेगात असल्याने हा अपघात घडला.अपघातात शारुख पेंढारी हा कार अपघातात ठार झाला .अपघात झाल्यावर कारमध्ये अडकून पडलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली.अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24