This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Devotional

*श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन*

*श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन

श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त रविवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांच्या साठी स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिदंबर नगर येथील श्री चिदंबर देवालयात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.बालवाडी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शिव पंचाक्षर स्तोत्र पठण करायचे आहे.

दुसरी ते चौथी विद्यार्थ्यांनी निर्वाण षटकं,पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांनी शिवमानस पूजा स्तोत्र पठण करायचे आहे.आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेदसार शिव स्तोत्र पठण करायचे आहे.एकूण चार गटात स्पर्धा घेतली जाणार असून अधिक माहितीसाठी प्रा.संजीव कुलकर्णी,मोबाईल क्रमांक ९४४९५२९३९३ यावर संपर्क साधावा असे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24