श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्या वतीने संपन्न झालेल्या वधूवर मेळावाच्या सूचीचे मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी श्री नामदेव मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री अजित कोकणे आणि वधुवर मेळाव्याचे चेअरमन श्री अमर कोपार्डे यांच्या हस्ते थाटामागतात अनावरण करण्यात आले.
नंतर नुकत्याच हुबळी येथे घडलेल्या नेहा हिरेमठ या हिंदू तरुणीच्या भीषण हत्याकांडचा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी संस्थेचे गौरव अध्यक्ष, श्री नारायणराव काकडे,उपाध्यक्ष श्री निरंजन बोगांळे,सेक्रेटरी श्री शशिकांत हावळ,उपसेक्रेटरी श्री हेमंत हावळ, खजिनदार श्री रोहन उरणकर, संचालक भाऊ मुसळे, विलास खटावकर, दीपक खटावकर,सुनील कोरडे,सुरेश पिसे, नागेश हावळ,महेश खटावकर, प्रवीण कनेरी, विनोद उरणकर, प्रमोद काकडे, रविकांत पिसे, उज्वल बोगांळे, देवेंद्र हावळ, प्रशांत मुसळे, अजित कोळेकर, विश्वनाथ पिसे, यशवंत परदेशी, विकास उरणकर, निखिल हावळ, भरत चिकोर्डे तसेच
महिला कार्यकर्त्या सौ अनुपमा कोकणे,सौ शुभांगी खटावकर ,सौ रश्मी चिकोर्डे, सौ चित्रा चिकोर्डे, सौ अनिता पिसे, सौ. लता साळसकर, कु. तेजश्विनी खेकडे आणि समाज बांधव भगिनी उपस्थित होते.पाध्यक्ष श्री निरंजन बोगांळे,
सेक्रेटरी श्री शशिकांत हावळ,उपसेक्रेटरी श्री हेमंत हावळ, खजिनदार श्री रोहन उरणकर, संचालक भाऊ मुसळे, विलास खटावकर, दीपक खटावकर,सुनील कोरडे,सुरेश पिसे, नागेश हावळ,महेश खटावकर, प्रवीण कनेरी, विनोद उरणकर, प्रमोद काकडे, रविकांत पिसे, उज्वल बोगांळे, देवेंद्र हावळ, प्रशांत मुसळे, अजित कोळेकर, विश्वनाथ पिसे, यशवंत परदेशी, विकास उरणकर, निखिल हावळ, भरत चिकोर्डे
तसेच महिला कार्यकर्त्या सौ अनुपमा कोकणे, सौ शुभांगी खटावकर, सौ रश्मी चिकोर्डे, सौ चित्रा चिकोर्डे, सौ अनिता पिसे, सौ. लता साळसकर, कु.तेजश्विनी खेकडे आणि समाज बांधव भगिनी उपस्थित होते.