This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*यमकनमर्डी मतदार संघातून बसवन आजा उंद्री यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल*

*यमकनमर्डी मतदार संघातून बसवन आजा उंद्री यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

यमकनमर्डी मतदार संघातून बसवन आजा उंद्री यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

यमकनमर्डी मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बसवन आजा उंद्री यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी त्यांनी यमकनमर्डी निवडणूक अधिकारी बलराम चौहाण आणि इओ विलासराव
यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आणि आमदार बसवराज पाटील यतनाळ, महांतेश कवटगीमठ, जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, काळगौडा पाटील, रवी हंजी उपस्थित होते.

याप्रसंगी त्यांनी हुकेरी प्रशासन इमारतीच्या सभा भवनात दुपारी बारा वाजता आपला उमेदवारी अर्ज सादर केला . त्याआधी त्यांनी आपल्या मतदारांचा आशीर्वाद घेतला आणि भव्य मिरवणुकी द्वारे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24