This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*हातभट्टीची दारू जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हातभट्टीची दारू जप्त

खानापूर मध्ये छापा टाकून 15 लिटर हात  भट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे ही कारवाई खानापूर पोलिसांनी केली आहे

खानापूर मध्ये होत असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यात 15 लिटर हातभट्टीची दारू जप्त केले असून आरपी फरार झाला आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पीएसआय प्रकाश राठोड, एएसआय के. आय. बडीगेर, जे. ए. हमण्णवर, के. एम. सनदी, जे. आय. काद्रोळी, आय. एन. जिन्नवागोळ, एम. एल. मुसळी, एस. ए. सतप्पनवरा, व्ही. एम. बांगी यांचा सहभाग होता.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24