एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे .विजयपूर येथील त्रिमूर्ती नगरमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही हत्या की आत्महत्या हे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना जालनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .