This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*जेवणासाठी रस्ता ओलांडताना  झाला मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जेवणासाठी रस्ता ओलांडताना  झाला मृत्यू

 

जेवणासाठी धाब्यावर जाण्याकरिता रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे अब्दुल खादर मुजाती वय 70 राहणार कृष्णा नगर हुबळी असे नाव आहे.

ते बेळगाव येथे झालेल्या राहुल गांधींच्या सभेनंतर गावी परतत असताना जेवण्यासाठी धाब्यावर उतरले असता अपघात झाला आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत फिर्याद नोंदविली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now