This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*अथलेटिक्स स्पर्धेत अनिकेत पाटीलला कांस्यपदक.*

*अथलेटिक्स स्पर्धेत अनिकेत पाटीलला कांस्यपदक.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अथलेटिक्स स्पर्धेत अनिकेत पाटीलला कांस्यपदक.

बेळगाव ता,4.होनगा येथील फिनिक्स पब्लिक रेसिडेन्सी शाळेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या 25 व्या संस्थापन दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय अथलेटिक्स स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेच्या अनिकेत चंद्रकांत पाटील यांने कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक पटकावले आहे. तसेच मुलींच्या गटात 50 मी धावण्याच्या शर्यतीत आराध्या पाटीलने हिने रौप्यपदक पटकाविले आहे, वरील खेळाडूंना प्रशिक्षक मानस नायक , रविशंकर मालशेट, क्रीडाशिक्षक ज्युलेट फर्नांडिस, चेस्टर रोझारियो दीपा सत्तेगिरी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य सिरीयल ब्रिगॅस, शिक्षक व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24