This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*18 लाखाची रोकड जप्त*

D Media 24

 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व चेक पोस्टवर खडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील बाची चेक पोस्टवर पोलिसांनी कारवाई करत एका कंत्रालदाराकडून 18 लाखाची रोकड जप्त केली आहे.

सदर कंत्राटदार आपल्या मोटार सायकल वरून महाराष्ट्रातून बेळगावला येत असताना त्याच्या जवळून 18 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी ज्यावेळी या कंत्राटदाराला अडविले त्यावेळी त्याच्याजवळ 18 लाखाची रोकड सापडली यावेळी त्याने समर्पक उत्तरे मिळली नसल्याने तसेच रकमेबाबत तो आवश्यक कागदपत्रे देखील सादर करू शकला नसल्याने पोलिसांनी ती रोकड जप्त केली आहे.

पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी बाची चेक पोस्ट केली असून प्राप्त कर विभागाकडे पैसे व तपास सुपूर्द केला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply