This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimePolitics

*१६०० कुकर पोलिसांनी केले जप्त*

*१६०० कुकर पोलिसांनी केले जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

१६०० कुकर पोलिसांनी केले जप्त

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात शेतातील शेडमध्ये मतदारांना वाटण्यासाठी अवैधरीत्या साठवून ठेवण्यात आलेले १६०० कुकर पोलिसांनी जप्त केले आहेत.

रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तेग्गीहाळ गावात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कुकर अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस पथक आणि एफ एस टी पथकाने शेतातील शेडवर धाड टाकून अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आलेले सोळाशे कुकर जप्त करण्यात आले.

सौंदत्ती पोलीस आणि एफ एस टी पथकाने ही कारवाई केली.या प्रकरणी सौंदत्ती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे कुकर कोणी आणून ठेवले होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही.निवडणूक जवळ येत असल्याने अनेक उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध भेटवस्तु देण्यात येत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24